एक्स्प्लोर

PHOTO: गणेश विसर्जनाला शहरभर लागतात कमानीच कमानी! मिरजमधील ही भन्नाट परंपरा माहितीय का?

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये (sangli Miraj Ganesh Utsav) प्रसिद्ध  गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. कमानी उभारण्याची मागील बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे.

Sangli Miraj Ganpati Visarjan PHOTO

1/10
सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या (sangli Miraj Ganesh Utsav) प्रसिद्ध  गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत.

2/10
विसर्जन मिरवणुकीवेळी भव्य अशा स्वागत कमानी उभारण्याची मागील बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे.

3/10
मिरवणुकी साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.  धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या कमानीवर लावण्यात येते. 

4/10
यंदा धर्मवीर संभाजी मंडळाने कोरोनाचा नायनाट करणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीचं चित्र कमानीवर लावलं आहे.

5/10
हिंदू एकता आंदोलनांमार्फत स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे.

6/10
अखिल भारतीय विश्वशांती मंडळाने कैलास पर्वत आणि महादेवाचं चित्र बनवलं आहे.

7/10
अखिल भारतीय मराठा महासंघाने बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावा बनवला आहे.

8/10
शिवसेनेने आपल्या कमानी वरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे.

9/10
तर एकता सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने आपल्या कमानीवर प्रदूषण हटवा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे. विश्वस्त मंडळाने शंकराची प्रतीकृती उभा केली आहे.   सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा   सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे.

10/10
अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या येथील विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मिरज शहरात गेल्या 42 वर्षापासून भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात येतात. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या वर लावण्यात येते. 

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

Embed widget