एक्स्प्लोर
Shirdi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरासाठी नवा आदेश जारी
Sai Baba Temple
1/7

राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू असल्यानं साई साईबाबा मंदिर रात्रीच्या वेळी भाविकांसाठी बंद राहणार आहे
2/7

पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही.
3/7

साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवलं जाणार आहे.
4/7

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे.
5/7

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
6/7

संचारबंदीमुळं मंदिरातील वेळत बदल करण्यात आलाय. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे.
7/7

मंदीर समितीच्या वतीनं सर्व भाविकांना कोव्हिड नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Published at : 26 Dec 2021 11:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























