एक्स्प्लोर
Russia Ukraine Conflict : युद्धाचा फटका विदर्भातील तांदूळ उत्पादकांना; कोट्यवधी रुपये अडकले
nag_rice3
1/7

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे विपरीत परिणाम आता विदर्भातील काही व्यापार आणि उद्योगांवरही दिसू लागले आहेत. पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांचे कोट्यवधी रुपये रशिया आणि युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती विदर्भ डेवलपमेंट कौन्सिलचे शिवकुमार राव यांनी दिली आहे.
2/7

रशिया आणि युक्रेनचे लोक सकाळी त्यांच्या नाश्त्यात तांदळाची खीर खात असल्याने गेल्या काही वर्षात दोन्ही देशात पूर्व विदर्भातील तांदळाची निर्यात कमालीची वाढली होती.
Published at : 03 Mar 2022 07:22 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
























