एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : अवघा रंग एक झाला... पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/4d84216434ce1c3394f25537775af53d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur
1/10
![नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाल असताना पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात फळांची आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/f9fc8e02d1c76be28b824b42e207f3fdf6754.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाल असताना पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात फळांची आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2/10
![सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/7dda389ae9568642b0bb581dd10316b03ae76.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.
3/10
![दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने अनोख्या पद्धतीने केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/13ca63ebb4b480bd3c17d64007d7f65b3a300.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने अनोख्या पद्धतीने केले आहे.
4/10
![आळंदी येथील प्रदीप ठाकूर पाटील यांनी विठ्ठल रुक्मीणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक अशी सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/97a87e3a4723245d9c37e4c21f5d78b91a039.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आळंदी येथील प्रदीप ठाकूर पाटील यांनी विठ्ठल रुक्मीणी गाभारा, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फळांचा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक अशी सजावट केली आहे.
5/10
![या सजावटीसाठी संत्री , मोसंबी , अननस , केळी , सफरचंद, डाळिंबे या फळांचा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/07fa2cedcd27b6319c83c1b1d2bf994af2d61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीसाठी संत्री , मोसंबी , अननस , केळी , सफरचंद, डाळिंबे या फळांचा वापर करण्यात आला आहे.
6/10
![गुलाब जरबेरा , कामिनी , ब्ल्यू डीजे , एंथोरियम , शेवंती , ऑर्केट, मिनीपाम , संगोप , ड्रेसिना सायकस यांचा अतिशय कल्पकतेने वापर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/27c62cd36850cf669c1761b19fdb78cdcb41c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाब जरबेरा , कामिनी , ब्ल्यू डीजे , एंथोरियम , शेवंती , ऑर्केट, मिनीपाम , संगोप , ड्रेसिना सायकस यांचा अतिशय कल्पकतेने वापर केला आहे.
7/10
![या सजावटीसाठी 1500 किलो देशी विदेशी फुले आणि 700 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/0cfa3f3f4350104e1ba0fe7e8ab16897fb4dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीसाठी 1500 किलो देशी विदेशी फुले आणि 700 किलो फळांचा वापर करण्यात आला आहे .
8/10
![नवीन वर्षात विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे स्वागत अशा अनोख्या सजावटीमध्ये करण्यात आले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/6c760fd546d1287db019ae910adf0ae1c8d8c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षात विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे स्वागत अशा अनोख्या सजावटीमध्ये करण्यात आले आहे .
9/10
![आरस केल्यामुळे त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभान्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/6c0a0df51fa5430d436149483e25e9ba66526.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरस केल्यामुळे त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभान्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे
10/10
![नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर मंदिर सज्ज झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/58013cc3178f5d15cea455db98ab0777065d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर मंदिर सज्ज झाले आहे.
Published at : 31 Dec 2021 11:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)