एक्स्प्लोर
Photo : मालदीवच्या अध्यक्षांचे राज्यपालांकडून स्वागत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले.
![राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/3c80ea154c8403d9f22c2dbf7ef6602d1659532260_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maldive s President Ibrahim Mohamed Solih
1/7
![राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/b6f9b731b3225ef89822b9d846bfb13b59626.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले.
2/7
![यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/d964c3145d9ec0339d6afd15b6d1689a431d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.
3/7
![मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल आणि परराष्ट्र सचिव अहमद लतीफ या शिष्टमंडळात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/a6eac2e5eda66d70e03d5d153800d797f43ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल आणि परराष्ट्र सचिव अहमद लतीफ या शिष्टमंडळात होते.
4/7
![यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी-सेट भेट दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/56857ab558064c07a681e08cb1288fe88ade0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी-सेट भेट दिला.
5/7
![औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/b779b4d0023abd38258f894cf8f002d5a29e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.
6/7
![राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/753fc3949579962b3f80e4c896b1eb3cf2681.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी उपस्थित होते.
7/7
![राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ हेदेखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/2c855e0d97062ee40ca0f6026acaaad7b193a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ हेदेखील उपस्थित होते.
Published at : 03 Aug 2022 06:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)