एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain News
1/9
![राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
2/9
![आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
3/9
![काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत.
4/9
![सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
5/9
![कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देम्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देम्यात आला आहे.
6/9
![हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7/9
![आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
8/9
![ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
9/9
![संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Published at : 02 Aug 2023 10:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion