एक्स्प्लोर

Raver Lok Sabha Constituency : मतदान केंद्राला चक्क केळीचा बागेचा लुक; मतदारांनाही पडली भुरळ

Raver Lok Sabha : रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला सुंदररित्या केळी आणि केळीच्या झाडांनी सजविण्यात आले आहे. कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

( Image Source :ABP majha, Reporter )

1/10
केळीचा कोठार मानल्या जाणाऱ्या रावेरमध्ये एक मतदान केंद्र चक्क केळीच्या बागेच्या स्वरूपात सजवण्यात आले आहे.

2/10
या मतदान केंद्रावर आल्यानंतर आपण जणू केळीच्या बागेत आलोय की काय, असा भास मतदारांना होतोय.

3/10
ग्रामीण भागामध्ये कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध मतदान केंद्रांना वेगवेगळ्या स्वरूपात सजवण्यात आले आहे.

4/10
रावेरमध्ये एका मतदान केंद्राला खास केळीचे बागेसारखं सजवले आहे.

5/10
रावेर मधील नगरपालिकेच्या शाळेत मतदान केंद्राच्या दाराच्या आत गेल्यावर मतदारांना आपण केळीच्या बागेत आलो आहे की काय असा भास होतो.

6/10
कारण या मतदानकेंद्राला केळीची पानं आणि केळीची घळ लावून वेगळ्याच मात्र आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.

7/10
जळगाव केळीचा कोठार असून मतदारांमध्ये केळी पिकाबद्दल जागृती व्हावी, तसेच त्याचे आरोग्याला असलेले फायदे त्यांना कळावे. या दृष्टिकोनातून या मतदान केंद्राला अशा पद्धतीने सजवण्यात आल्याचे मत स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

8/10
देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय.

9/10
आज राज्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे.

10/10
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले आहे. तर जळगावमध्ये 42.25 टक्के आणि रावेर मध्ये 45. 26 टक्के  मतदान झाले आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget