एक्स्प्लोर

PHOTO: एका वानरानं अख्खं गाव जेरीस आणलं; चार दिवसांनंतर अखेर त्याला पकडलं

मागील चार दिवसापासून 50 लोकांना चावा घेणारा या वानरास वन विभागाच्या औरंगाबाद आणि लातूर येथील पथकाने जेरबंद केलं आहे.

latur monkey Catch by forest dept at nilanga

1/10
चार दिवसापासून लातूरच्या सोनखेड ग्रामस्थांना परेशान करणाऱ्या वानरास अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. मागील चार दिवसापासून 50 लोकांना चावा घेणारा या वानरास वन विभागाच्या औरंगाबाद आणि लातूर येथील पथकाने जेरबंद केलं आहे.

2/10
मागच्या चार दिवसांपासून  एक वानर विरुद्ध हजाराच्या वर नागरिक असा संघर्ष रंगला होता.  अडीच हजार लोकसंख्येचे सोनखेड हे गाव मागील चार दिवसापासून या वानराच्या दहशतीने अक्षरशः हादरले होते. गावातील 50 पेक्षा जास्त लोकांना या वानरांना चावा घेतला होता.

3/10
वानराच्या दहशतीमुळे गावातील शाळा बंद केली होती, तसेच किराणा दुकानही बंद केली होती. काठी घेतल्याशिवाय गावातील अबालवृद्धांना, महिलांना बाहेर पडणे कठिण झालं होतं.

4/10
गावातील व्यवहार बंद झाले होते, तसेच शेतात जाणंही मुश्किल झालं होते.  वानराच्या दहशतीमुळे अघोषित लॉकडाऊन गावात लागला होते. याची माहिती लातूर वन विभागाला कळाली.

5/10
लातूर वन विभागाची 30 लोकांची टीम गावात दाखल झाली. .  ड्रोन कॅमेरा, जाळे, पिंजरे असे अद्यावत यंत्रणा घेऊन वन विभाग गावात दाखल झालं.

6/10
या वानराने चारेक कर्मचाऱ्यांनाही चावा घेतला होता. वनविभागानं त्यानंतर औरंगाबादच्या पथकाला पाचारण केलं.

7/10
औरंगाबाद आणि लातूर वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईस आज सकाळी यश आलं.

8/10
अतिशय बिथरलेल्या अवस्थेत असलेल्या या वानराला शेवटी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. 

9/10
चार दिवसापासून या वानराने सोनखेड ग्रामस्थांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं. महाराष्ट्र कर्नाटक या सीमारेषेवर असलेलं महाराष्ट्रातील हे गाव वानराच्या टोळीला सरावलेले आहे. या भागातील बोरसुरी,माने जवळगा ,सोनखेड यासारख्या गावांमध्ये वानराच्या अनेक टोळ्या आहेत. आज पर्यंत या टोळ्यांनी गावामध्ये, शेतामध्ये थोडंफार नुकसान केलं आहे..मात्र मानवी वस्तीत लोकांवर हल्ले केले नव्हते.

10/10
मागील चार दिवसापासून या वानराने लोकांवर जबरदस्त हल्ले करायला सुरुवात केली.  

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय

Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar : शशिकांत शिंदेंना अटक केली तर संघर्ष उभा करणार, शरद पवारांचा इशारा ABP MajhaUjjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल

Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?

Embed widget