एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : जोतिबाच्या नावानं चांगभलं...चैत्र यात्रेत ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/1f6acb53894dddaebe18495d7606752c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kolhapur Jotiba Chaitra Yatra
1/8
![लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/4d54de3bac96d8c56ada2f681b373ec403d8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे.
2/8
![आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे यात्रा भरु शकली नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/f9439096a8a0a1ba65eacfc7989da5ac999c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे यात्रा भरु शकली नव्हती.
3/8
![दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/a7ca282c7bdc75926b0a94fac78469569e412.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 16 एप्रिल असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्या चैत्र यात्रेला प्रारंभ झाला आहे.
4/8
![यंदा मात्र दोन वर्षानंतर यात्रा भरत असल्याने लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/7237ee0d6171b356f23e7f25d61d7380d527f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा मात्र दोन वर्षानंतर यात्रा भरत असल्याने लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाले आहेत.
5/8
![ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि चांगभलचा गजर यामुळे परिसर दणाणून गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/f3d8cb97e6a2c7e3f142b449d50825b8c94b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल-ताशाचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि चांगभलचा गजर यामुळे परिसर दणाणून गेला आहे.
6/8
![महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंध मुक्त झाल्यानतंर जोतिबाची चैत्र यात्रेत दोन वर्षांनंतर सासनकाठ्या नाचवण्याचा योग आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/9f361afff6e95a4c7b0474fe39d37d33d1f03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंध मुक्त झाल्यानतंर जोतिबाची चैत्र यात्रेत दोन वर्षांनंतर सासनकाठ्या नाचवण्याचा योग आला आहे.
7/8
![डोंगरावर भाविकाची मांदियाळी वाढली असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/2347582f20d75686bba68d4c9b60e214c0c15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोंगरावर भाविकाची मांदियाळी वाढली असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.
8/8
![यात्रा आणि होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/416e63bcf1e4ff2c9f143cff85fd726e1a947.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रा आणि होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published at : 16 Apr 2022 09:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion