एक्स्प्लोर
PHOTO : उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या मतदानातील क्षणचित्रे
Kolhapur Election Glimpses
1/7

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे.
2/7

एकूण 357 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत असून मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published at : 12 Apr 2022 01:16 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















