एक्स्प्लोर
Long March : आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, मागण्यासंदर्भात लेखी आदेश काढावा
आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. त्यामुळं मागण्यासंदर्भात सरकारनं लेखी आदेश काढावा अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Kisan sabha long march
1/10

जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं घेण्यात आली आहे.
2/10

मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या नेत्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रदीर्घ चर्चा झाली.
Published at : 17 Mar 2023 12:30 PM (IST)
आणखी पाहा























