एक्स्प्लोर
Kartiki Ekadashi 2022 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न
महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
Kartiki Ekadashi 2022
1/10

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली.
2/10

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
Published at : 04 Nov 2022 06:46 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















