एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी सजली, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/4d664a5c4c5f139fd70ed5006bbf5d7a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pandharpur
1/7
![कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/83a82ef3a249f61b8c22d2550c2cf542a0481.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
2/7
![भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. एकंदरीतच कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/00488a6b85a8a9db78cde6b7cac5baf96708f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाविकांची यात्रा सुखरूप करण्यासाठी तब्बल साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. एकंदरीतच कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे
3/7
![यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरविण्यास संपत्ती देताना 65 वर्षांपुढील वारकरी , गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/a84082c8e542c7444c3c3982e2264717f3c25.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा ठाकरे सरकारने कार्तिकी यात्रा भरविण्यास संपत्ती देताना 65 वर्षांपुढील वारकरी , गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी असणारे निर्बंध उठविल्याने या सर्व घटकांना आता कार्तिकी यात्रेत सहभागी होता येणार आहे
4/7
![विठ्ठल भक्तात सर्वात जास्त संख्या ही 65 वर्षांपुढील वारकऱ्यांची असते मात्र गेल्या दोन वर्षांपासून या भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाला पाहता आले नव्हते त्यांनाही यंदा कार्तिकीचा आनंद घेता येणार आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/7c104c1cf3af7a68927713e9e760424bc3d0a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल भक्तात सर्वात जास्त संख्या ही 65 वर्षांपुढील वारकऱ्यांची असते मात्र गेल्या दोन वर्षांपासून या भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाला पाहता आले नव्हते त्यांनाही यंदा कार्तिकीचा आनंद घेता येणार आहे .
5/7
![विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठुरायाचे दर्शनासाठी गोपाळपूरापर्यंत दर्शन रांग उभी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/e6fd1ae52d505446498b571dedca89e345848.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठुरायाचे दर्शनासाठी गोपाळपूरापर्यंत दर्शन रांग उभी करण्यात आली आहे.
6/7
![कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/645ee67c5164a3e5d26693466b0840a28b5fd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
7/7
![यंदा चंद्रभागेमध्ये महिला भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रुम उभारण्यास सुरुवात झाली आहे. (सर्व फोटो सौजन्य - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/13/98f6ea1408224b12f874ab2067f5ced061b29.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा चंद्रभागेमध्ये महिला भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रुम उभारण्यास सुरुवात झाली आहे. (सर्व फोटो सौजन्य - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते)
Published at : 13 Nov 2021 08:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)