एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chaitra Purnima 2022 : चैत्री पौर्णिमेच्या सोहळ्याला तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ; तुळजापुरात भाविकांचा मेळा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/6824fd1fbd73c810c496e5ef6af6b9bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tuljapur TuljaBhawani chaitra purnima
1/8
![Tuljapur TuljaBhawani chaitra purnima : आज चैत्री पौर्णिमा आहे. चार दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजापूरात भाविकांनी गर्दी केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Tuljapur TuljaBhawani chaitra purnima : आज चैत्री पौर्णिमा आहे. चार दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजापूरात भाविकांनी गर्दी केली आहे.
2/8
![लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे.
3/8
![दोन वर्षानंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दोन वर्षानंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
4/8
![चैत्री पोर्णिमा सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चैत्री पोर्णिमा सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.
5/8
![चैत्री पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे भाविकांनी भवानी तीर्थकुंडात स्नान करून थेट मंदिरात जाऊन देवीदर्शन घेऊन पौर्णिमा खेटा पूर्ण केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चैत्री पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे भाविकांनी भवानी तीर्थकुंडात स्नान करून थेट मंदिरात जाऊन देवीदर्शन घेऊन पौर्णिमा खेटा पूर्ण केला.
6/8
![सकाळी सहा वाजता घाट होऊन देवीला दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/0756b19c878f4ef04c933367532a9b2cf745d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी सहा वाजता घाट होऊन देवीला दुग्धअभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात आले.
7/8
![दुपारी एक ते चार दरम्यान देवीला असाह्य उष्णतेपासून सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडणार आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दुपारी एक ते चार दरम्यान देवीला असाह्य उष्णतेपासून सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडणार आहे
8/8
![नंतर धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/24019a192e33009f479cb76c1657ddb5ae465.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंतर धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.
Published at : 16 Apr 2022 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)