एक्स्प्लोर
Latur : अमित देशमुखांचे मंत्री संजय बनसोडे यांच्यावर शरसंधान, म्हणाले...
Latur Udgir News : उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशमुख परिवार इलेक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून आलं.
Latur Udgir News
1/11

मतदाराला गृहीत धरणारे लोकप्रतिनिधी विचारांशी एकनिष्ठ का राहत नसतील? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असे का वागतात? असा सवाल करत लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यावर थेट टीका केली आहे.
2/11

लोकशाहीत लोकांशी इमान राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, लोकांशी इमान न राखणाऱ्या राजकारण्यांचे करायचे काय? याची चर्चा करण्याची वेळ आली आहे, असेही अमित देशमुख म्हणाले. उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
Published at : 10 Aug 2023 11:04 PM (IST)
आणखी पाहा























