एक्स्प्लोर
Latur : छावा संघटनेनं अडवला मंत्री संजय बनसोडेंचा ताफा, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या (Minister Sanjay Bansode) घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
latur news
1/9

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात छावा संघटना (Chhava Sanghatna) आक्रमक झाली आहे. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या (Minister Sanjay Bansode) घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
2/9

राज्यातील अनेक भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published at : 17 Sep 2023 11:41 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























