एक्स्प्लोर
Bhaskhar Jadhav : आमदार भास्कर जाधवांनी चालवली रिक्षा; 'होऊ दे चर्चा' कार्यक्रमानंतर हाती रिक्षाचं स्टेअरिंग
Kolhapur News : प्रत्येक समाजाला दुखावण्याचं कामं, नाराज करण्याचं कामं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी कोल्हापुरात बोलताना केला.

Bhaskar Jadhav
1/8

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज कोल्हापूर दौऱ्यावर होते.
2/8

होऊ दे चर्चा कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी रिक्षा चालवली.
3/8

यावेळी रिक्षात ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह कार्यकर्ते होते.
4/8

दरम्यान, भाजपचे फक्त एकच लक्ष आहे, दुसऱ्याचे पक्ष फोडणे आणि आपले सरकार टिकवणे हेच असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली.
5/8

प्रत्येक समाजाला दुखावण्याचं कामं, नाराज करण्याचं कामं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
6/8

2024 ला देशात आणि राज्यात भाजपचे सरकार येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
7/8

ते मेले काय आणि गेलं काय आम्हाला फरक नाही पडला पाहिजे, त्यांचा आणखी छळ व्हावा त्यात मला आनंद होईल, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर भाष्य केले.
8/8

बच्चू कडू हे शिंदे आणि भाजपचे मित्र आहेत, त्यांना आमचा सल्ला उपयोगी पडणार नाही, मी त्यांना सल्ला देणार नाही, असेही जाधव यावेळी म्हणाले.
Published at : 04 Oct 2023 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
