एक्स्प्लोर
जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात हजारो कर्मचारी एकवटले
शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आज (4 मार्च) धडक मोर्चा काढण्यात आला.

old pension scheme
1/10

जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला.
2/10

गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा आमदार सतेज पाटील नेतृत्वात आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.
3/10

मोर्चात शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले.
4/10

कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा मोर्चात सहभागी झाले.
5/10

आमदार सतेज पाटील यांनी येत्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली.
6/10

कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून जाहीर करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला.
7/10

संघटना निर्णय होत नाही तोपर्यंत जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल असेही त्यांनी नमूद केले.
8/10

दुसरीकडे राज्य सरकारने जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
9/10

मात्र, निर्णय घेत असताना ताळेबंदचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
10/10

सरकारने लक्षात घेतलं पाहिजे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, असा इशारा आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिला.
Published at : 04 Mar 2023 01:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion