एक्स्प्लोर
PHOTO: लग्नसराईसाठी खरेदीचा विचारात करत असाल, तर सोने-चांदीचे आजचे जर जाणून घ्या!
gold
1/11

आता तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे सध्या लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुम्हीही आज सोने-चांदी (Gold Silver Price) विकत घेण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
2/11

लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदीदारांना आज दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदीचा भाव आज स्थिर आहे. सोन्याच्या दरात सोमवारी किंचित घट झाली होती.
Published at : 21 Nov 2023 11:54 AM (IST)
आणखी पाहा























