एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar: रोहित पवार यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
जालन्यात पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झाला. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं

Feature Photo
1/8

आज पहाटे अडीच वाजता रोहित पवार यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली आणि ग्रामस्थांशीही चर्चा केली.
2/8

जालन्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अडचण आली असती म्हणून आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
3/8

8 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती म्हणून हे आंदोलन दडपण्यात आलं
4/8

प्रोटोकॉलप्रमाणे गृह विभागाकडुन आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो
5/8

जालन्यातील आंदोलन पोलीस प्रशासनामुळे चिघळले अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली
6/8

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जालन्यातील 8 तारखेच्या नियोजित कार्यक्रमाला अडचण येईल म्हणून हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे
7/8

दरम्यान गृह विभागाच्या आदेशा शिवाय हा लाठीमार होत नसतो म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष पणे गृहमंत्र्यावर टीका केली आहे
8/8

रोहित पवार यांनी पहाटे अडीच वाजता समनव्यक मनोज जरांगे यांच्या कुटुंबाशी संवाद साधून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा देखील केली.
Published at : 02 Sep 2023 08:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
