एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil : आंतरवालीतून पत्नी अन् मुलीला भेटून जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, औक्षण करताना अश्रू अनावर
Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांनी प्रवासा दरम्यान अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली, यावेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी औक्षण केलं.
Manoj Jarange Patil
Published at : 27 Aug 2025 03:28 PM (IST)




























