एक्स्प्लोर
ICC Rankings : 'हिटमॅन' Rohit Sharma आता जगात भारी, Sachin Tendulkar यांना मागे टाकत रचला विश्वविक्रम!
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसीच्या (ICC) वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रमही मोडला आहे. 'महत्त्वाचं म्हणजे रोहित आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावरचा सर्वात वयस्कर फलंदाज ठरलाय'. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल रोहितला मालिकावीराचा किताब मिळाला होता. याच कामगिरीच्या जोरावर, वयाच्या ३८ वर्षे आणि १८२ दिवसांमध्ये, रोहितने अव्वल स्थान गाठले आणि असा पराक्रम करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. रोहितने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हे शिखर गाठले असून, त्याने कर्णधार शुभमन गिलला (Shubman Gill) मागे टाकले आहे. रोहित आता सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यानंतर वनडेत नंबर वन बनणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
महाराष्ट्र
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा
सोलापूर
Advertisement
Advertisement






















