एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil In Antarwali Sarati: खांद्यावर घेऊन नाचले, गुलाल उधळला, महिलांनी ओवाळलं; मनोज जरांगेंचं अंतरवालीत जंगी स्वागत
Manoj Jarange Patil In Antarwali Sarati: मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले.
Manoj Jarange Patil In Antarwali Sarati
1/8

Manoj Jarange Patil In Antarwali Sarati: आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले.
2/8

मनोज जरांगे यांनी याच अंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणाची लढाई सुरु केली होती.
3/8

मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जवळपास सहा आंदोलनं अंतरवाली सराटीमध्ये केली.
4/8

आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे दाखल होताच लोकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं.
5/8

अंतरवालीत पोहोचल्यानंतर मनोज जरांगेंना गावातील महिलांनी ओवाळलं.
6/8

मनोज जरांगेंसाठी भलेमोठे हार मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते.
7/8

गुलाल उधळत मनोज जरांगेंचं अंतरवालीत स्वागत करण्यात आले.
8/8

मराठा बांधवांनी मनोज जरांगेंना खांद्यावर उचलत जल्लोष केला.
Published at : 08 Sep 2025 03:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























