एक्स्प्लोर

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध राजूर गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पहाटेपासून बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा

अंगारक संकष्ट चतुर्थीसाठी गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Angarki Sankashti Chaturthi

1/9
आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे.  (ड्रोन सौजन्य--दीपक इंगोले ,राजूर)

2/9
अंगारक संकष्ट चतुर्थीसाठी गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई  करण्यात आली आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थीसाठी गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
3/9
यामुळे राजुरेश्वर गणपती मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने  उजळून निघाला आहे.

4/9
अंगारक चतुर्थीमुळे रात्रीपासून भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.

5/9
मध्यरात्री 12 वाजता गणेशाची आरती पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

6/9
आज पहाटे देखील अभिषेक पूजा करून गणपतीची आराधना करण्यात आली

7/9
अंगारक संकष्ट चतुर्थीला विदर्भ मराठवड्यासह महराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

8/9
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.   पोलिसांचादेखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

9/9
चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.

जालना फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget