एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात, जालन्यातील परतूर तालुक्यात जल्लोषात स्वागत

Jalna News : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला शनिवारपासून सुरुवात झाली.

Jalna News

1/10
यावेळी जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

2/10
जालना जिल्ह्यातील परतुर येथे मनोज जरांगे यांचे मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलं.

3/10
यावेळी हजारोंच्या संख्येने मनोज जरांगे यांना ऐकण्यासाठी गर्दी जमा झाली होती.

4/10
मनोज जरांगे  11 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाड्यासह   इतर पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

5/10
त्याचप्रमाणे ते 14 तारखेला अंतरवली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

6/10
या दिवशी सरकारला दिलेल्या चाळीस दिवसाच्या अल्टिमेटम पैकी 30 दिवस पूर्ण होत आहे.

7/10
त्यामुळे या दिवशी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

8/10
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा सध्या अधिक तीव्र होत चालल्याचं पहायला मिळत आहे.

9/10
त्यामुळे मनोज जरांच्या यांच्या भूमिकेकडे देखील मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलय.

10/10
तर शासन मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

जालना फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget