एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil Demands : ओबीसीमध्ये समावेश ते कोपर्डी बलात्काऱ्यांना फाशी, जरांगेंच्या 6 मागण्या
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी गावात सभा घेतली. सभेत त्यांनी मराठा समाजासाठी 6 मागण्या केल्या.

Manoj Jarange Patil Demands
1/10

जालन्यातील (Jalna News) आंतरवाली (Antarwali) सराटीमध्ये (Sarati) आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेसाठी उपस्थित होते.
2/10

100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती.
3/10

हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली.
4/10

मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत.
5/10

1. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
6/10

2. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी.
7/10

3. मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी.
8/10

4. दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या.
9/10

5. PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे.
10/10

6. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.
Published at : 14 Oct 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
