एक्स्प्लोर
जरांगे पाटलांच्या मातोश्री व्यासपीठावर; सभास्थळी जमलेल्या मराठा आंदोलकांना हात उंचावून केलं अभिवादन
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होत असून, मनोज जरांगे या सभेला संबोधित करणार आहे.

Manoj Jarange Patil mother
1/7

दरम्यान या सभेला काही वेळात सुरवात होणार असून, रात्रीपासून यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
2/7

या सभेला राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
3/7

तसेच या सभेसाठी मनोज जरांगे यांच्या मातोश्री देखील सहभागी झाल्या आहेत.
4/7

मनोज जरांगे यांच्या आईचे काही वेळापूर्वी सभेच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.
5/7

यावेळी जरांगे पाटलांच्या मातोश्री व्यासपीठावर दाखल झाले असून, त्या देखील आपल्या मुलाचे भाषण ऐकण्यासाठी सभेच्या ठिकाणी थांबणार आहे.
6/7

यावेळी जरांगे यांच्या आईने सभास्थळी जमलेल्या मराठा आंदोलकांना हात उंचावून अभिवादन देखील केले.
7/7

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आई व्यासपीठावर दाखल होताच जोरदार घोषणाबाजी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
Published at : 14 Oct 2023 11:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
आयपीएल
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
