एक्स्प्लोर

ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! पारंपरिक दागिन्यांना आधुनिक साज; कोरियन, टर्किश, यूएससह अरब देशातील डिझाईनला बाजारात मोठी मागणी

दागिन्यांच्या डिझाईनचा ट्रेण्ड सध्या बदलत आहे. पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईनसह आता विदेशी डिझाईनच्या दागिन्यांच्या मागणीत ही मोठी वाढ झाली आहे.

Jalgaon Gold News

1/9
नोकरीच्यानिमित्ताने खानदेशातील अनेक तरुण आणि तरुणी विदेशात स्थायिक होत आहे.तिथे स्थायिक झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या दागिन्यांच्या डिझाईनची भुरळ ही त्यांना पडत आहे

2/9
जळगावच्या सुवर्ण नगरीत ही त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत.

3/9
ग्राहक आता आपल्या मुलांच्या आवडीच्या  विदेशी दागिन्यांची बाजारात मागणी करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे

4/9
सध्या लगीनसराई संपत आली असली असली तरी अधिक महिना आता जवळ येऊन ठेपला आहे.

5/9
ग्राहक आपल्या जावई आणि लेकीसाठी या विदेशी दागिन्यांच्या डिझाईनची मागणी करताना  जळगाव चे बाजार पेठेत दिसत आहेत

6/9
विदेशी दागिन्यांच्या डिझाईनमध्ये कोरियन, इटालियन, यू एस सह अरब देशातील डिझाईनला मोठी मागणी आहे.

7/9
सोने व्यावसायिकांनी देखील अशा डिझाईनची दागिने जळगावमध्ये तयार करून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याचे पाहायला मिळत आहे

8/9
विदेशात राहणाऱ्या मुलीने तिला आवडत असलेल्या विदेशी डिझाईन मोबाईलवर पाठवल्या आहेत

9/9
त्यानुसार  जळगावमधून  दागिने खरेदी करून मुलांना देणार असल्याचे ग्राहक सांगतात

जळगाव फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  

Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget