एक्स्प्लोर
सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! 24 तासात 1000 रुपयांची वाढ, प्रतितोळा सोन्याला मोजावे लागतात 'एवढे' पैसे
सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. 24 तासात सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Price News
1/10

चोवीस तासात सोन्याच्या दरात प्रतितोळा एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
2/10

जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे 67000 तर जी एस टी सह 69000 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.
Published at : 21 Mar 2024 01:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
बुलढाणा
निवडणूक























