एक्स्प्लोर
Jalgaon Bus Accident : जळगावात बस दुभाजकावर आदळून पलटली, चार प्रवासी गंभीर जखमी
Jalgaon Bus Accident : मुंबई-नागपूर महामार्गावर खासगी बस दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची घटना घडली.

Jalgaon Bus Accident
1/8

जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मोठा अपघात झाला.
2/8

मुंबई-नागपूर महामार्गावर खासगी बस दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची घटना घडली.
3/8

या घटनेत चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
4/8

तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
5/8

जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
6/8

संततधार पावसाने चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.
7/8

पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
8/8

अपघातानंतर घटनास्थळी गर्दी पाहायला मिळत होती.
Published at : 16 Sep 2023 10:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
