एक्स्प्लोर
WFI President Controversy : पैलवान आंदोलनाच्या आखाड्यात; कुस्तीपटूंचा बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
WFI President Controversy : विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक भारतीय कुस्तीपटू ब्रृजभूषण शरण सिंह यांचा विरोध करत आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
WFI President Controversy
1/7

विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक भारतीय कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांचा विरोध करत आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
2/7

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दिल्लीच्या जंतरमंतरवर आपलं आंदोलन सुरू ठेवलं. विनेश फोगाटनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महासंघ त्यांचा मानसिक छळ करत असल्याचं या कुस्तीपटूंचे म्हणणं आहे. विनेशने लैंगिक छळाचा आरोपही केला आहे.
Published at : 19 Jan 2023 02:08 PM (IST)
आणखी पाहा























