एक्स्प्लोर
Vande Bharat Express: वंदे भारत आता रंग बदलणार, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केले नव्या रुपातील वंदे भारतचे फोटो
Vande Bharat Express: आता वंदे भारत एक्सप्रेस ही आता पांढऱ्या ऐवजी नारंगी आणि राखाडी रंगामध्ये दिसणार आहे.
Vande Bharat Express
1/8

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रंगातील वंदे भारतचे फोटो शेअर केले आहेत.
2/8

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा रंग आता बदलणार आहे.
3/8

वंदे भारतच्या आधीच्या रंगापेक्षा आताचा अधिक आकर्षक असल्याचं म्हटलं जात आहे.
4/8

चेन्नईच्या आईसीएफमध्ये नवी वंदे भारत एक्सप्रेस तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
5/8

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ICF,न्नई येथून शेअर केलेल्या या रेल्वेच्या फोटोमध्ये ही रेल्वे धावण्यास तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
6/8

नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपुर येथून दोन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला होता.
7/8

यामधली एक एक्सप्रेस ही गोरखपुर ते लखनौ आणि दुसरी जोधपुर ते साबरमती अशी धावत आहे.
8/8

सध्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या ही 25 वर पोहचली आहे.
Published at : 10 Jul 2023 10:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























