एक्स्प्लोर

Kerala Blast : केरळच्या एर्नाकुलममध्ये साखळी स्फोट; मुंबई, पुण्यात अलर्ट!

Blast in Kerala: एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Blast in Kerala

1/11
केरळच्या (Kerala News) एर्नाकुलममध्ये एकापाठोपाठ एक असे साखळी स्फोट (Kerala Blast Updates) झाले आहेत.  (Photo : PTI)

2/11
स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळते.  (Photo : PTI)

3/11
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. (Photo : PTI)

4/11
केरळमधील एर्नाकुलम येथे एका ख्रिश्चन प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले आणि एकच गोंधळ उडाला (Photo : PTI)

5/11
स्फोटात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  (Photo : PTI)

6/11
केरळमधील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे स्फोट झाले. (Photo : PTI)

7/11
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तुही सापडल्या आहेत.  (Photo : PTI)

8/11
हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. (Photo : PTI)

9/11
कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.  (Photo : PTI)

10/11
एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.  (Photo : PTI)

11/11
केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. (Photo : PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget