एक्स्प्लोर
Ravidas jayanti 2022 : संत रविदासांचा मोठा संप्रदाय; ज्यांच्या जयंतीमुळं पंजाबची निवडणूक पुढे ढकलली
Ravidas jayanti 2022 Punjab Election postponed
1/8

Ravidas jayanti 2022 : पंजाबमध्ये विधानसभा (punjab election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा आयोगाकडून घोषित झाल्यानंतर आधी 14 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र ही तारीख नंतर बदलण्यात आली.
2/8

याचं कारण होतं आज 16 तारखेला असणारी संत रविदास यांची जयंती. 14 फेब्रुवारीला होणारी निवडणूक रद्द करून 20 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागला. एका जयंतीच्या तारखेवरून संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. यावरूनच पंजाबच्या राजकारणात रवीदासिया समुदायाचं किती महत्व आहे, हे आपल्याला दिसून येतं.
Published at : 16 Feb 2022 01:06 PM (IST)
आणखी पाहा
























