EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?
EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी म्हणजेच महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर विजय मिळवता आलाय.
दरम्यान, महायुतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती. मात्र, आता निवडणुकीत भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतली, तो मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या























