एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rahul Gandhi: राहुल गांधी सुवर्णमंदिरात नतमस्तक, लंगरमध्ये सहभागी होत स्वयंसेवकांसोबत केली सेवा
Rahul Gandhi in Golden Temple: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. (All Photo Credit - Facebook)
![Rahul Gandhi in Golden Temple: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. (All Photo Credit - Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/f9969379f28973268ebf65773ad50f71169630012388689_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rahul Gandhi in Golden Temple (All Photo Credit - Facebook)
1/10
![राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/e752e4e0f2a5c6b0d3a95d867fea485f0a7c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली.
2/10
![राहुल गांधी सुवर्णंमदिरात हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) यांच्यापुढे नतमस्तक झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/036220ac0ecd8161af6c94ede366527e73a29.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी सुवर्णंमदिरात हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) यांच्यापुढे नतमस्तक झाले.
3/10
![यानंतर ते लंगरमध्ये सहभागी झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/18acc9405e1b7c9f7e4f4e2f8b7bef35943aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर ते लंगरमध्ये सहभागी झाले
4/10
![एवढच नाही तर त्यांनी गुरुद्वारामधे सेवाही केली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/b1879f4c461fe76f31ccf3c1eaa25943debf8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढच नाही तर त्यांनी गुरुद्वारामधे सेवाही केली..
5/10
![पंजाबमधील अमृतसर येथील हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) म्हणजेच सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/731b7c73bbac3e67a471ca10d65703363ffa6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबमधील अमृतसर येथील हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) म्हणजेच सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे
6/10
![राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/5d98b2a81652dcd3ab687aba76de379e0be20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा होता.
7/10
![या दौऱ्यादरम्यान त्यांनी डोक्यावर निळ्या रंगाचा कपडा बांधला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/382f338c4e8ef81fcb830dbed00e39c3a0616.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दौऱ्यादरम्यान त्यांनी डोक्यावर निळ्या रंगाचा कपडा बांधला होता.
8/10
![सुवर्णमंदिरात नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी लंगर हॉलमध्ये भांडी घासत 'सेवा'ही केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/ce237a751b7059bf4f5dbe42ef8e9eb3b3c0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुवर्णमंदिरात नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी लंगर हॉलमध्ये भांडी घासत 'सेवा'ही केली.
9/10
![यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/2594649db7ebab58597372e9578bbcd125ef5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
10/10
![याचे फोटो काँग्रेसने सोशल माध्यमांवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/8ffbc6df5f038260dc0716b3d1d155246e843.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे फोटो काँग्रेसने सोशल माध्यमांवर शेअर केले आहेत.
Published at : 03 Oct 2023 07:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion