एक्स्प्लोर
Project Cheetah : दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल, थोड्याच वेळात कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडणार
Project Cheetah : दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.
![Project Cheetah : दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/17/2b6b9154d7d35b8f7642ed728c4a47ef1676629407235211_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Project Cheetah Updates 12 Cheetahs Land in India
1/11
![नामीबियामधून (Namibia) आणखी 12 चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. (PC:ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/5a37269764f2faf865676421c61a45dce5871.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नामीबियामधून (Namibia) आणखी 12 चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. (PC:ANI)
2/11
![दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) शुक्रवारी रवाना झालेले चित्तेत आज मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले आहेत. तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/92906482f93ef1f2bbadcf13d0a2291ea44c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) शुक्रवारी रवाना झालेले चित्तेत आज मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले आहेत. तेथून त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे.
3/11
![केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/0fda9709d91ad79d6e9c7bb431407bdce03b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, "यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
4/11
![ही दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांची भारतात येणारी दुसरी खेप आहे. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/080b8cb3177cf980599cff1266172112fdfba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांची भारतात येणारी दुसरी खेप आहे. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.
5/11
![भारतीय हवाई दलाच्या C17 विमानामधून 12 चित्ते भारतात पोहोचले आहेत. हे विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/2b34c28f0479665e0267fff7fa949a75f5408.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय हवाई दलाच्या C17 विमानामधून 12 चित्ते भारतात पोहोचले आहेत. हे विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचलं आहे.
6/11
![पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) मिशन राबवलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/fa236781135c4c5c1159b496bbdce89667178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) मिशन राबवलं जात आहे.
7/11
![12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/2114315c7315329b4537c26430ed46594d49f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे.
8/11
![भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/e03f13b3c3c50cdb6f89d6b11048d7677d91b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.
9/11
![मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/269fb101650394df7ce3aaf73a33a4927dd54.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे.
10/11
![वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/8569b6d234f1dab0ebc5b5dd9bf297a8e503d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल.
11/11
![भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. त्यानंतर आता भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारची ही मोहीम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/8db46d9c9ecb81277efa837425651dad3bcb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. त्यानंतर आता भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारची ही मोहीम आहे.
Published at : 18 Feb 2023 11:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)