एक्स्प्लोर
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदींनी घेतली इजिप्तच्या महिला योग शिक्षिकांची भेट, पाहा फोटो
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा पूर्ण केला. यानंतर ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी इ़़जिप्तमध्ये प्रसिद्ध महिला योग प्रशिक्षिका नाडा अॅडेल आणि रीम जाबक यांची भेट घेतली.
PM Modi Egypt Visit
1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, 24 जून रोजी कैरोमध्ये प्रमुख योग प्रशिक्षिका रीम जाबक आणि नाडा अॅडेल यांची भेट घेतली आणि त्यांना भारतात येण्यासाठी प्रोत्साहित केलं.
2/9

पंतप्रधान मोदींनी योग शिक्षिका रीम जाबक आणि नाडा अॅडेल यांची योगाबद्दल असणारी बांधिलकी बघून त्यांचं प्रचंड कौतुक केलं.
Published at : 25 Jun 2023 06:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
भारत
महाराष्ट्र
ट्रेंडिंग न्यूज





















