एक्स्प्लोर
Ganga Vilas Cruise : भारतात सुरू होणार जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
Ganga Vilas River Cruise: भारतातील क्रूझ पर्यटनाला (Cruise Tourist) चांगली सुरुवात होणार आहे. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे.
Ganga Vilas River Cruise
1/8

Ganga Vilas River Cruise: भारतातील क्रूझ पर्यटनाला (Cruise Tourist) चांगली सुरुवात होणार आहे. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे.
2/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शुक्रवारी (13 जानेवारी, 2023) वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.
Published at : 09 Jan 2023 08:12 AM (IST)
आणखी पाहा
























