एक्स्प्लोर

PM Modi Award List: 9 वर्षात 13 पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा सन्मान, पाहा पुरस्कारांची संपुर्ण यादी

PM Modi Award List: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 13 सर्वोच्च पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे. 'हे' आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्वोच्च पुरस्कार.

PM Modi Award List

1/14
इजिप्तचा सर्वोच्च सन्मान असलेला 'ऑर्ड ऑफ द नाईलट या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

2/14
मे 2023 - कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, पापुआ न्यू गिनी या देशाने प्रदान केलेला सर्वेच्च नागरी पुरस्कार

3/14
मे 2023 - कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी , पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेतृत्वाची ओळख म्हणून फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान.

4/14
मे 2023 - पलाऊ देशाकडून देण्यात आलेला इकबाल पुरस्कार.

5/14
डिसेंबर 2021 - ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

6/14
2020 - लीजन ऑफ मेरिट, अमेरिकेच्या सशस्त्र दलाने दिलेला पुरस्कार.

7/14
2019 - किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ, आखाती देशाचा सर्वोच्च सन्मान.

8/14
2019 - ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन, मालदिवकडून परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.

9/14
2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान.

10/14
2019 - ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान.

11/14
2019 - ग्लोबल गोलकीपर पुरस्कार,  बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून स्वच्छ भारत अभियानासाठी करण्यात आलेला सन्मान.

12/14
2018 - ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, पॅलेस्टाईनकडून परदेशा मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.

13/14
2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान , अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

14/14
2016 - ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद, सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Embed widget