एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. यवतमाळच्या वणी येथे बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे भडकले, स्वत: व्हिडीओ शूट करुन म्हणाले, युरीन पॉट पण तपासा, मोदींची बॅग तपासल्याचाही व्हिडिओ मला पाठवा https://tinyurl.com/mrxs57dt माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंचा खोचक जाहीर सभेतून सवाल https://tinyurl.com/bddw85k5 

2. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज, पण मराठवाड्यात फटका; IANS-Matrize चे सर्वेक्षण, महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/dwvtwmd9  विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार असा अंदाज, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार म्हणाले, 175 जागा जिंकण्याचा प्रयत्न तर संजय राऊत म्हणाले, सर्व्हेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही https://tinyurl.com/4d6mffjm 

3. राष्ट्रवादीच्या तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार नाही, 70 जागांपैकी 31 ते 38 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होण्याची शक्यता, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर https://tinyurl.com/ydkskbwj  मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर https://tinyurl.com/56sh844p 

4. राज ठाकरेंनी त्यावेळी रक्ताचं नातं जपलं, अजूनही वेळ गेली नाही; अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंना साद https://tinyurl.com/mfp5txcy  माहीम मतदारसंघात सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; प्रचारफेरीदरम्यान दारातूनच परत पाठवलं, सरवणकर म्हणाले ती महिला ठाकरेंच्या शिवसेनेची, दारुअड्डा चालवणारी https://tinyurl.com/4mzxnjv7 

5. अमित ठाकरे बालिश, सभेसाठी भाडोत्री माणसं आणली; शिवसेना ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत कडाडले https://tinyurl.com/bdd9jabh  होय, मी बालिश आहे, मग आता काय; महेश सावंत यांना अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर, माहीम मतदारसंघात राजकारण तापलं https://tinyurl.com/3wepcz9h 

6. मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला https://tinyurl.com/3w9c45za  अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवार म्हणाले 23 तारखेला बघू https://tinyurl.com/3sfu99th 

7. बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर  राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; वाह्यात म्हणत भाजपवर टीका https://tinyurl.com/48xfff5t  मीही निवृत्त होणार पण 20 वर्षानंतर; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराचं तेव्हाच ठरवू https://tinyurl.com/3frwy3jb 

8. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, भाऊसाहेब कांबळेंचं ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/4hcua9xj छगन भुजबळांच्या रडावर असलेल्या सुहास कांदेंसाठी सुपरस्टार गोविंदा मैदानात! रोखठोक भाषणाने व्यासपीठ गाजवलं https://tinyurl.com/3pr89b2p 

9. देशाच्या 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती, राष्ट्रपतीभवनात घेतली शपथ!https://tinyurl.com/3hjbjvv3 

10. भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक संजय बांगरच्या मुलावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची अनया झाली, VIDEO व्हायरल  https://tinyurl.com/562df69m  ना नीट शब्द... ना नीट बोलण्याची पद्धत; संजय मांजरेकरांनी गौतम गंभीरला सुनावले, BCCIला दिला सल्ला https://tinyurl.com/4p268p8u  

एबीपी माझा स्पेशल

लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल https://tinyurl.com/ywjjkdk7 

चर्चा तर होणारच! हिंदुत्त्ववादी भाजपा नेत्या माधवी लता यांनी केली धनुष्यबाण मारतानाची कृती; सोलापुरात एकच जल्लोष https://tinyurl.com/bdhrft38 

*एबीपी माझा Whatsapp Channel-*
*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget