एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Odisha Train Accident : ओडिशामध्ये आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची धडपड! ट्रेनचा ढिगारा हटवला, ट्रॅक दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर
Odisha Train Accident : बालासोरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. ओडिशामध्ये शुक्रवारी दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला.
![Odisha Train Accident : बालासोरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. ओडिशामध्ये शुक्रवारी दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/9da093fe5b7c900203d06b045dba9aab1685861845784729_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Odisha Train Accident Updates
1/8
![सुमारे 1000 हून अधिक मजूर दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या बोगी हटवण्यात आल्या असून एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/2bf16ee9350376a182b79897c21ac0bc70e5e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुमारे 1000 हून अधिक मजूर दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या बोगी हटवण्यात आल्या असून एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू आहे.
2/8
![रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/526cb7ca327fcf0be7430ff4a3f801614cb47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
3/8
![ओडिशातील बालासोरमधील बहानगा रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/15b562d22ecd09efaf4aa2929e65978cb0d55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओडिशातील बालासोरमधील बहानगा रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
4/8
![विरोधी पक्षांनी आता रेल्वेच्या 'कवच संरक्षण' प्रणालीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/5a3fcf30b9b597704dcf8c23af425043c9f41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विरोधी पक्षांनी आता रेल्वेच्या 'कवच संरक्षण' प्रणालीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
5/8
![ट्रेनमधील अपघात टाळण्यासाठी 'कवच' संरक्षण प्रणालीचा शोध लावण्यात आला. पण ही प्रणाली अद्याप सर्व ट्रेनमध्ये बसवण्यात आलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/c0a9c06751d56ae30eb3b7501c85b7c9ce594.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेनमधील अपघात टाळण्यासाठी 'कवच' संरक्षण प्रणालीचा शोध लावण्यात आला. पण ही प्रणाली अद्याप सर्व ट्रेनमध्ये बसवण्यात आलेली नाही.
6/8
![घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/a2da449c60d1676e9018c978f797b21f05348.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
7/8
![आज, 4 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/e704971b820a1fe8d816ded7bc4e415da52e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज, 4 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.
8/8
![सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी, 5 जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/97dbd1da823206678a02718f5660b159b1cdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी, 5 जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता आहे.
Published at : 04 Jun 2023 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion