एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
NDA Meeting Delhi : दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीचं सत्र, पंतप्रधान मोदी आणि मित्रपक्षातील नेत्यांची भेट
NDA Meeting Delhi : नवी दिल्लीत भाजपच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक पार पडली आहे.
![NDA Meeting Delhi : नवी दिल्लीत भाजपच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक पार पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/050ee5afa9e186f45ec47a2513e235a41689698970552720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
NDA Meeting Delhi
1/9
![यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील मित्रपक्षातील नेत्यांची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/78033a0f2edcd1dd28766de6ca5b2cd7c25ac.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील मित्रपक्षातील नेत्यांची भेट घेतली.
2/9
![दिल्लीतील द अशोक हॉटेलमध्ये एनडीएची ही बैठक पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/dc89fe1e4504abbbe2131857d8f4aa881fc99.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील द अशोक हॉटेलमध्ये एनडीएची ही बैठक पार पडली.
3/9
![या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/3378354b688c20f9db00134374e491949c8a6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
4/9
![पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये 'एनडीए'तील मित्रपक्षांना संबोधित केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/198393437e3a89e8f580d13178a84cf70351c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये 'एनडीए'तील मित्रपक्षांना संबोधित केले.
5/9
![यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या बैठकीवरही निशाणा साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/b743f43fc239ce9d7728946cb68cebe5296a8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या बैठकीवरही निशाणा साधला.
6/9
![त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचही त्यांनी म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/b2ee8ff6fdb056da7286a53aac4f86f11002c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचही त्यांनी म्हटलं आहे.
7/9
![या बैठकीसाठी स्वागताचे भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/e6c092cf4e24ab26297e84fb519ab91c0a5c0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बैठकीसाठी स्वागताचे भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
8/9
![विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/151cc9cb96b043aab3c775ef1af05f3f49f7f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विरोधकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
9/9
![या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/b07a2340f46792534e7ff452e25a935548bf6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली.
Published at : 18 Jul 2023 10:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)