एक्स्प्लोर

Eknath Shinde Vacation Mode Special Report : आधी दरेगावात शेती, आता काश्मीरमध्ये विश्रांती

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अडीच वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर ठाकरे गटाच्या तोफेचे गोळे सतक तीन एक वर्ष घेलल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर काही क्षण विश्रांती घेण्याच वाटलं तर नवल वाटायला नको. आम्ही बोलतो एकनाथ शिंदे यांच्या वेकेशन मोड बद्दल. दरे दरेगाव ते काश्मीरचा दवरा म्हणजे गेले अडीच वर्ष सतत ऍक्शन मोड मध्ये असलेल्या भाईंचा शीण घालवण्यासाठी अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे आणि अजित दादा उपमुख्यमंत्री बनले. फडणवीस आणि अजित पवारांनी तात्काळ ऍक्शन मोड ऑन केला. हिवाळी अधिवेशनातही त्यांचा स्वॅग पाहायला मिळाला. पण एकनाथ भाई मात्र वॅकेशन मोड मध्ये आहेत की काय अशी परिस्थिती बनली आहे. एकनाथ शिंदेंच्या दरेगावच्या चक्राही वाढल्या. चार दिवस त्यांनी दरेगावात मुक्काम ठोकला. अगदी शेतातही नातवा सोबत रमलेले दिसले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये शिंदेंनी सहकुटुंब, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. टीम आमची तीच आहे. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आणि मॅच नवीन आहे, नवीन इनिंग सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये. थेट श्रीनगरला पोहोचले. दोन दिवस काश्मीर पर्यटनाचा आनंद घेणार आहेत. गेले अडीच तीन वर्ष मुख्यमंत्री पदाचा भार, ठाकरे गटाकडून होणारे सततचे हल्ले, अस्तित्व टिकवण्याचा ताण, निवडणुकीची जबाबदारी, जागा वाटपातील ओढाताण, मंत्रीपदावरून झालेले रुस्पे फुगे हा सगळा ताण हलका करायचं त्यांनी ठरवलं असावं. परत आल्यानंतर जुने कॉमनमॅन एकनाथ शिंदे डेडिकेटेड स्वरूपात पाहायला मिळतील अशी आशा त्यांचे समर्थक करत असतील.

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde Vacation Mode Special Report : आधी दरेगावात शेती, आता काश्मीरमध्ये विश्रांती
Eknath Shinde Vacation Mode Special Report : आधी दरेगावात शेती, आता काश्मीरमध्ये विश्रांती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vacation Mode Special Report : आधी दरेगावात शेती, आता काश्मीरमध्ये विश्रांतीSantosh Deshmukh Case CID Update : Special Report : बीडमध्ये सीआयडी दक्ष, आता कारवाईकडे लक्ष!Manmohan Singh Profile | अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला, मनमोहन सिंग यांचे निधन Special ReportZero Hour Guest Centre : महिला अत्याचार थांबायचे कसे?सामाजिक कार्यकर्त्या Meena Naik यांच्याशी चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त

Embed widget