एक्स्प्लोर
Himachal Landslide: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील अन्नी शहरात भूस्खलन, अनेक घरे कोसळली
Himachal Landslide: हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये काही कळण्याच्या आत भूस्खलनाने डोंगर खचला आहे.
![Himachal Landslide: हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये काही कळण्याच्या आत भूस्खलनाने डोंगर खचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/cf85f161a5df2f32b71f0128b3e8b26a169292854461689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Himachal Landslide
1/9
![डोंगराच्या कुशीत वसलेली घरं हादरली आणि काही कळण्याच्याआत घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/6a9427f5e8c62fd60031d14ca82d84ce9e38a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोंगराच्या कुशीत वसलेली घरं हादरली आणि काही कळण्याच्याआत घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे.
2/9
![सात इमारती जमीनदोस्त झाल्यात काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/bc57115b5438defa0d32480c67eaafb6ae312.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सात इमारती जमीनदोस्त झाल्यात काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालाय
3/9
![कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/756ef7e7dc5cdf5203f344e9e2c4b6b4f2d8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँडजवळच ही दुर्घटना घडली आहे
4/9
![गुरुवारी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/3604ae67a7a7d37ceb4c755f7a05703ae2d2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरुवारी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे
5/9
![अनेक भागात भूस्खलन झालं डोंगराच्या उतारावर वसलेल्या या गावाचं यात मोठं नुकसान झालं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/79ce489dd094b23e8b6cb4471f284d2496cd2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक भागात भूस्खलन झालं डोंगराच्या उतारावर वसलेल्या या गावाचं यात मोठं नुकसान झालं
6/9
![घराच्या बाजूने चिखलाचा ढिगारा आणि अन्मळून पडलेली झाडं यातून कसाबसा आपला बचाव करत स्थानकांनी सुरक्षित ठिकाण गाठलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/f7f1e63206b08795946ceeeb30a6e429a9067.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घराच्या बाजूने चिखलाचा ढिगारा आणि अन्मळून पडलेली झाडं यातून कसाबसा आपला बचाव करत स्थानकांनी सुरक्षित ठिकाण गाठलं
7/9
![विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/513fa9013ab7c94853c12a208f499bf6ba6a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला होता
8/9
![हिमाचलमधल्या मंडीमधली मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/e208505180cb185b9fe77578c83fe35754415.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमाचलमधल्या मंडीमधली मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय
9/9
![या पुराच्या पाण्यात नदीवरचा पूल वाहून गेला आहे. जुलैमध्येही असंच मुसळधार पावसाने हिमाचलला झोडपून काढलं होतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/ef11767e8dbbc305e990d32e4d8794f516b09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पुराच्या पाण्यात नदीवरचा पूल वाहून गेला आहे. जुलैमध्येही असंच मुसळधार पावसाने हिमाचलला झोडपून काढलं होतं
Published at : 25 Aug 2023 07:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)