एक्स्प्लोर
"स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो"; Abdul Kalam यांचे 10 प्रेरणादायी विचार!
एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. भारतातील क्षेपणास्त्र विकास आणि ISRO मधील देशाच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देणारे एरोस्पेस शास्त्रज्ञ म्हणून त्यांना 'Missile Man of India' असंही संबोधलं जातं.
APJ Abdul Kalam Birth Anniversary
1/10

स्वप्नं तेव्हा खरी होतात, जेव्हा आपण ती पाहायला सुरुवात करतो : अब्दुल कलाम
2/10

जर तुम्हाला सूर्याइतकं तेजस्वी व्हायचं असेल तर त्याआधी तुम्हाला त्याच्याइतकं जळावं लागेल : अब्दुल कलाम
Published at : 15 Oct 2022 10:32 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















