एक्स्प्लोर
Advertisement
Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळ
परदेशातून आल्यावर छगन भुजबळ नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाशिकमध्ये फुले दांपत्याचे मोठे पुतळे तयार केलेत....त्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केलेत या कार्यक्रमासाठी शरद पवार येणार आहेत, मी सुद्धा तिथे असेन उद्या सकाळी नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंच्य पुतळ्याला अभिवादन करणार मला कुणाचेही फोन आलेले नाहीएत. आणि आले तरी मी सांगू शकत नाही मला मंत्री करणार अस कुणीही सांगीतल नाहीए राजकीय डोक्याला थोडा आराम दिला पाहिजे मुख्यमंत्र्याच्या मनात काय आहे ते कस कळणार कुणाचेही मंत्रीपद काढून मला द्याव अस मी कधीही सांगीतल नाहीए
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळ
Ladki Bahin Verification : लाडकी बहीण अर्जाची पडताळणी होणार, अपात्र बहिणींचं काय?
Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025
Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्राईम
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement