एक्स्प्लोर

Sushmita Dhumal : सातारच्या लेकीचा अटकेपार झेंडा; अ‍ॅड. सुश्मिता धुमाळची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड

Sushmita Dhumal : सुश्मिता धुमाळ या युवतीने फॉरेव्हर मिस इंडिया 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.

Sushmita Dhumal

1/8
राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये सातारच्या लेकीने अटकेपार झेंडा रोवला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील करांजकोप गावातील ॲड. सुश्मिता भालेराव धुमाळ असं या युवतीचे नावं आहे.

2/8
या युवतीने फॉरेव्हर मिस इंडिया 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.

3/8
ग्रामीण भागातून आलेल्या सुंदरीने फॉरेव्हर मिस इंडिया 2022 या स्पर्धेत आपले नावलौकिक मिळवल्याने तिचे देशभरातून कौतुक होत आहे.

4/8
जयपूर राजस्थान येथे या संदर्भात देशात सर्वात मोठी असलेली इंटर नॅशनल लेवल ब्युटी पॕजेंट फॉरेव्हर मिस इंडिया सीजन 2 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातून अनेक सुंदर युवतीसह महाराष्ट्रातूनही अनेक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता.

5/8
या वेळी ॲड. सुश्मिता धुमाळने या सौंदर्य स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. सुरूवातीला सातारा जिल्ह्यातून निवड होऊन Forever Miss Satara आणि त्यानंतर Forever Miss Maharashtra तसेच आता Forever Miss India या किताबावर वर देखील आपले नाव कोरले गेले.

6/8
अष्टपैलू असणारी ही सातारची सुंदरी व्यवसायाने वकिल आहे. त्याचसोबत त्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे Ph.D देखील करत आहेत. दरम्यान कथ्थक आणि अभिनयाची आवड असलेल्या या सुंदरीने  यावेळी टॅलेंट राऊंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय आणि 'भारत की बेटी' या गीतावर कथ्थक नृत्याविष्कार सादर केला.

7/8
याप्रसंगी ॲड. सुश्मिता धुमाळ यांना क्राऊन, ट्रॉफी सर्टिफिकेट, सॅश आणि धनादेश देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले.

8/8
यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या 138 देशांतील स्पर्धकांमध्ये त्या पात्र ठरल्या असून भारताचे नेतृत्व करणार आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

Embed widget