एक्स्प्लोर
Telangana : राहुल गांधी आणि प्रियंका यांनी केली मुलुगु रामाप्पा मंदिरात पूजा!
Ramappa Temple: राहुल गांधी आणि प्रियंका यांनी केली भगवान रुद्रेश्वराची पूजा, रुद्रेश्वराचा घेतला आशीर्वाद, रामप्पा मंदीरातील राहूल-प्रियंका यांचे पाहा फोटो....
![Ramappa Temple: राहुल गांधी आणि प्रियंका यांनी केली भगवान रुद्रेश्वराची पूजा, रुद्रेश्वराचा घेतला आशीर्वाद, रामप्पा मंदीरातील राहूल-प्रियंका यांचे पाहा फोटो....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/40025fd3249ecb31e50809be3a435ab3169769864000794_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rahul Gandhi and Priyanka Gandhi prayers at Ramappa Temple
1/10
![काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बुधवारी रामप्पा मंदिरात दर्शन घेतले.दोघांनी भगवान रुद्रेश्वराची पूजा-अर्चा केली. (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/09e0836fc20557fd5532956ee031fcc82ddd6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बुधवारी रामप्पा मंदिरात दर्शन घेतले.दोघांनी भगवान रुद्रेश्वराची पूजा-अर्चा केली. (Photo Credit: PTI Photo)
2/10
![राहुल आणि प्रियंका यांना रामप्पा मंदिरा बद्दल माहीती घेतली. सुंदर असा शिल्पकलेचा अद्भुत संगम मंदिराच्या स्तंभावर दिसून येतो, हे सर्व पाहताना राहुल प्रियंका भारावून गेले (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/5e8a794c113dd0ab7cebea3480d0bdd9ea941.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल आणि प्रियंका यांना रामप्पा मंदिरा बद्दल माहीती घेतली. सुंदर असा शिल्पकलेचा अद्भुत संगम मंदिराच्या स्तंभावर दिसून येतो, हे सर्व पाहताना राहुल प्रियंका भारावून गेले (Photo Credit: PTI Photo)
3/10
![राहूल गांधी यांनी भगवान भोलेनाथची विधीनुसार पूजा केली त्यानंतर दोन्ही काँग्रेस नेत्यांनी आपल्या पुढील यात्रेला सुरुवात केली.(Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/52a48e30fa74cea752e12cf8cc99ffb1d4a79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहूल गांधी यांनी भगवान भोलेनाथची विधीनुसार पूजा केली त्यानंतर दोन्ही काँग्रेस नेत्यांनी आपल्या पुढील यात्रेला सुरुवात केली.(Photo Credit: PTI Photo)
4/10
!['युनेस्को'ने रुद्रेश्वर मंदिराला विश्व धरोहर स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/64a7ee83e3380d9fddda6527ba654ef6a419c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'युनेस्को'ने रुद्रेश्वर मंदिराला विश्व धरोहर स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. (Photo Credit: PTI Photo)
5/10
![राजा गणपती देवचे सेनापती 'रेचरला रुद्र' यांच्या हस्ते रुद्रेश्वर मंदिराचे निर्माण ई. १२१३ मध्ये काकतीय साम्राज्याच्या काळात झालं (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/5d6a0614ba3cde0332e802ca0da85399d8e31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजा गणपती देवचे सेनापती 'रेचरला रुद्र' यांच्या हस्ते रुद्रेश्वर मंदिराचे निर्माण ई. १२१३ मध्ये काकतीय साम्राज्याच्या काळात झालं (Photo Credit: PTI Photo)
6/10
![इथले इष्टदेव रामलिंगेश्वर हे स्वामी आहेत. चाळीस वर्षापर्यंत मंदिराचे काम करणाऱ्या मूर्तिकारांच्या नावाने याला रामप्पा मंदिराला ओळखले जाते.(Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/95d75f92fe8555a1266edd46287d8260c0f8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इथले इष्टदेव रामलिंगेश्वर हे स्वामी आहेत. चाळीस वर्षापर्यंत मंदिराचे काम करणाऱ्या मूर्तिकारांच्या नावाने याला रामप्पा मंदिराला ओळखले जाते.(Photo Credit: PTI Photo)
7/10
![काकतीय मंदिराच्या परिसराची एक विशिष्ट शैली, सजावट आहे, जे काकतीय मूर्तिकाला म्हणून ओळखली जाते.(Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/904bf184c0c7f5a450a2cb320188415f2c127.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काकतीय मंदिराच्या परिसराची एक विशिष्ट शैली, सजावट आहे, जे काकतीय मूर्तिकाला म्हणून ओळखली जाते.(Photo Credit: PTI Photo)
8/10
![प्रियांका, राहुल गांधी आज दुपारी दिल्लीहून विशेष विमानाने बेगमपेट विमानतळावर उतरले आणि हेलिकॉप्टरने मुलुगूला उतरले (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/e90b85adc4a471b0a8298ac89ddd79a77a1cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका, राहुल गांधी आज दुपारी दिल्लीहून विशेष विमानाने बेगमपेट विमानतळावर उतरले आणि हेलिकॉप्टरने मुलुगूला उतरले (Photo Credit: PTI Photo)
9/10
![राहुल आणि प्रियंका यांनी हैदराबादच्या हेलिकॅाप्टरने पोहोचताच मुलुगू जिल्ह्यातील या ऐतिहासिक रामप्पा मंदिराचे दर्शन घेतले. (Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/370941e405617d8e72360030917c1c78f1d2e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल आणि प्रियंका यांनी हैदराबादच्या हेलिकॅाप्टरने पोहोचताच मुलुगू जिल्ह्यातील या ऐतिहासिक रामप्पा मंदिराचे दर्शन घेतले. (Photo Credit: PTI Photo)
10/10
![काँगेस नेते राहुल गांधी,प्रियंका यांनी बस यात्रेला सुरुवात केली आणि त्याचबरोबर राज्यात ३० मे नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरुवात केली. दोघांनी एका रॅलीला संभोधित केले. याचबरोबर जिल्ह्यातील महिलांसोबत चर्चा देखील केली.(Photo Credit: PTI Photo)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/a2c7133abd1a186c15b9f6a211cbd890b29ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँगेस नेते राहुल गांधी,प्रियंका यांनी बस यात्रेला सुरुवात केली आणि त्याचबरोबर राज्यात ३० मे नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरुवात केली. दोघांनी एका रॅलीला संभोधित केले. याचबरोबर जिल्ह्यातील महिलांसोबत चर्चा देखील केली.(Photo Credit: PTI Photo)
Published at : 19 Oct 2023 12:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)