Special Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल
Special Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल
ज्या आकावर आणि आकाच्या आकावर बीडचा बिहार केल्याचा आरोप सुरेश धस करत होते, त्याच धनंजय मुंडेंची त्यांनी भेट घेतल्याचं उघड झालं. तब्बल दोन वेळा झालेल्या या भेटी प्रकाशात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय आरोपांची दिशाच बदलून गेलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसांना साथ देणारे त्यांचे सहकारीच आता त्यांचे सर्वात मोठे टीकाकार बनलेत. तर प्रकरणावरून लक्ष हटवण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. पाहूया, याविषयीचा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
मुंडे-धस भेटीवरून विरोधकांचा हल्लाबोल, धस, मुंडे आणि कराड एकच असल्याचा राऊतांचा आरोप...तर बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री बाहेर आली, आव्हाडांचा आरोप...
All Shows

































